Best Marathi Poem on Rain, Marathi Poetry | मराठी पाऊस कविता

 



Rainy season is the lovely season for all of us. We all have some different reasons to wait for the rainy season eagerly. It gives one of the best natural scenery . In below you get an amazing Poem on Rain in Marathi, Rain Poetry for your loved once. I hope you like our Poem on Rain in Marathi, Rain Poetry and share with your friends.  या कवितेत मी पावसातील आठवणी मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी कवीच्या मनातील आठवणींना ताजे करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आयुष्याच्या या गर्दीत कुठेतरी लहानपण पुन्हा मिळावं हि मनातील भावना या कवितेद्वारे मी व्यक्त केली आहे.  आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


हा पहिला पाऊस - Marathi Poem about Rain | मराठी पाऊस कविता


सुखावणारा हा पहिला पाऊस 
मला नित्य वेगळा भासतो 
मनात साठलेल्या आठवणींना 
हळूच ओले करतो 

मग या अल्लड पावसात मी 
जणू बेधूंद होऊन नाचतो 
अन् सरी अलगद झेलताना 
बालपणांतील आठवणींत रमतो 

पावसाच्या सरी अंगावर येताच 
मी चिंब चिंब भिजून जातो
अन् लहान होऊन जरासा 
खट्याळ खोड्या मी करतो 

हवा हवासा वाटणारा हा पाऊस 
नेहमीच आनंदाचे क्षण घेऊन येतो 
धावपळीच्या जीवनातही पुन्हा 
बालपणाचे सुखद क्षण देऊन जातो...

- प्रियांका कुंभार 




 
 Written by Priyanka Kumbhar

27 comments

Hemant Mhase said...

Chan 👌👌👌👌

Amit said...

खूपच छान कविता आहे.

Chandrakant said...

Chhan 👌👌👌

Unknown said...

Khupch chhan

Quality Quotes said...

नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील essay and poems वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .

वर्षा कुंभार said...

अतिशय सुंदर 👌👌

वर्षा कुंभार said...

अतिशय सुंदर 👌👌

Deepak sakharekar said...

खुप सुंदर👌

Unknown said...

Khup chhan very nice

Deepak sakharekar said...

खुप छान

Deepak sakharekar said...

Khup sundar

Unknown said...

Beautiful poem

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद

Quality Quotes said...

प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद

Rohan Mudliar said...

Very beautiful poem.

Quality Quotes said...

Thank you for your valuable response!

Quality Quotes said...

Thank you!!!

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद

Unknown said...

Khup chhan kavita ahe punha punha vachavishi vatat ahe

Quality Quotes said...

नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील poems वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .

Unknown said...

Khup mast