Marathi Friendship Quotes, Status, Shayari and SMS | मराठी मैत्री संदेश

Friendship is a relationship which is depend upon trust and mutual understanding. It is a stronger relationship between people. In below you get an amazing Marathi Friendship Quotes, Status, Shayari and SMS for your loved once. I hope you like our Marathi Friendship Quotes, Status, Shayari and SMS and share with your friends. मैत्री एक विश्वासाचं नातं आहे. एकमेकांचा आधार आहे. या पोस्टमध्ये मी मैत्रीच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


मैत्री म्हणजे तू - Marathi Quotes on Friendship | मराठी मैत्री संदेश


मैत्री म्हणजे तू
अन् तुझा विश्वास
संकटसमयी हवा असलेला
तुझा एकमेव आधार





आपली मैत्री - Marathi Quotes on Friendship | मराठी मैत्री संदेश


विश्वासाचं नातं म्हणजे मैत्री
बिनशर्त प्रेम म्हणजे मैत्री
एकमेकांचा आधार म्हणजे मैत्री
तू जोडलेलं आणि मी जपलेलं
नातं म्हणजे आपली मैत्री





कर्माचे पुण्य - Marathi Quotes on Friendship | मराठी मैत्री संदेश


तू माझे सामर्थ्य
अन् तू माझे धैर्य
तुझ्या रूपाने मला मिळाले
माझ्या कर्माचे पुण्य





मैत्रीचा जिव्हाळा - Marathi Quotes on Friendship | मराठी मैत्री संदेश


रोज न बोलताही आपल्या नात्यात
प्रेमाचा ओलावा अजूनही तसाच आहे
जणू तुझ्या मैत्रीचा जिव्हाळा उन्हात
असलेल्या शीतल सावलीसारखा आहे






मैत्री - Marathi Quotes on Friendship | मराठी मैत्री संदेश


दुःखात मिळालेला तुझा आधाराचा हात
सुखात लाभलेली तुझी आनंदाची साथ
अन् आपल्या दोघींची मैत्री जणू
चांदण्यांची सोबत ही काळोखी रात





All Quotes Written by Priyanka Kumbhar



4 comments

Amit said...

Nice thought 😍

QualityQuotes said...

Thank you

Swapnil Mandlekar said...

Very Nice 😍

QualityQuotes said...

Thank you!