Best Marathi Poem on Human, Marathi Poetry | माणूस मराठी कविता
This poem explains the progress made by human beings in the 21st century and the changes that have taken place in human beings due to technology. In below you get an amazing Marathi poems on Human, Marathi Poetry. I hope you like our Marathi poem and share with your friends. या कवितेमध्ये मी आजच्या युगातील माणूस कसा आहे हे मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…
माणूस - Marathi Poem on Human | मराठी कविता
यंत्राच्या या जगात
मानव यंत्र श्रेष्ठ असे
सैतानाच्या या जगात
मानवच सर्वांत क्रूर असे
अशक्य त्याला काहीच नाही
तव माणूस बनणे कठीण कसे
असंख्य जाती धर्मांमध्ये
मानव धर्म कुठेच नसे
रूढी, परंपरा हजारो येथे
मग एकच परंपरा प्रेमाची का नसे ?
- केशव कुंभार
Written by Keshav Kumbhar
No comments
Post a Comment