Best Marathi Poem on Terrorism, Marathi Poetry | दहशतवाद मराठी कविता


Terrorism or Dahashtwad is a violent crime committed with the intention of creating fear and terror in the society or any level of it in order to achieve its political goals. In below you get an amazing Marathi poems on Terrorism , Marathi Dahashtwad Poetry. I hope you like our Marathi poem and share with your friends. दहशतवाद या कवितेमध्ये मी दहशतवादाबद्दल माझ्या प्रतिक्रिया मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


दहशतवाद - Poem on Terrorism in Marathi | दहशतवाद मराठी कविता


अपत्य राष्ट्रवादाचे हे
हिरवा ध्वज याच्याकरी

तिरंग्याचे शत्रू हे
विश्वशांती भंग करी

हजारोंचे घेई बळी
अन्यायाचे प्रतीक हे

आधुनिक कौरव पक्ष
धर्मयुद्ध त्यासी म्हणी

ना युद्धती पार्थसवे
घालती हैदोस श्वापदांचा

मारती पुत्र द्रौपदीचे , झोपलेले
हा वार पळकुट्यांचा, कायरांचा

- केशव कुंभार





Written by Keshav Kumbhar

No comments